पोस्ट्स
जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घोषवाक्ये
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आज 5 जून ला जागतिक पर्यावरण दिन आहे . आजच्या या लेखात म्हणजेच ब्लॉग पोस्ट मध्ये आपण पर्यावरण विषयी काही घोषवाक्ये पाहणार आहोत. पण त्या पूर्वी जाणून घेऊया पर्यावरण दिन का साजरा केला जातो . पर्यावरण दिन का साजरा करतात पर्यावरणाचे रक्षण , संवर्धन व पर्यावरणाविषयी जागरूकता वाढावी म्हणुन दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. 1973 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी पहिल्यांदा पर्यावरण दिन साजरा केला . पर्यावरण दिननिमित्त घोषवाक्ये 1 . झाडे लावा झाडे जगवा 2. एक झाड लावू पर्यावरणाचे रक्षण करू 3. नेहमी कागदी पिशव्या वापरा . हे देखील वाचा :- मराठी भाषा गौरव दिन माहिती 4. पर्यावरण नाश म्हणजेच सर्वनाश 5. झाडे कापू नये . तर हे आहेत पर्यावरण दिनाचे काही घोषवाक्ये . तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली . आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा . अशेच ब्लॉग ला भेट देत जा . या ब्लॉगला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद . तुमचा वर्तमान वेळ व पूर्ण दिवस सुखाचा , निरोगी व शांतीपूर्ण जावो हीच सदिच्छा .