पोस्ट्स

ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मंकीपॉक्स वायरस म्हणजे काय ? लक्षणे व उपाय

इमेज
                    मंकीपॉक्स वायरस म्हणजे ? लक्षणे व उपाय  तुम्ही व्हायरस हा शब्द अनेकदा ऐकला व वाचला असेल . उदाहरणार्थ कोरोना व्हायरस , एच आय वी व्हायरस , स्पॅनिश फ्ल्यू व्हायरस इत्यादी .     व्हायरस हा शब्द ऐकल्यावर आपल्याला कोरोना व्हायरस ची आठवण येते . व्हायरस हा आपल्या डोळ्यांना न दिसणार एक विषाणू आहे. तो आपल्या डोळ्यांना दिसत नाही. व्हायरस फक्त विद्युत सूक्ष्मदर्शकाने ( electron microscope ) दिसतो.   सध्या असाच एक विषाणू जगात वेगाने पसरत आहे. ज्याचे नाव मंकिपॉक्स व्हायरस आहे . ज्याच्या विषयी तुम्ही बातम्यांमध्ये ऐकले किंवा वाचले असेल . मिळालेल्या माहितीनुसार हा विषाणू आफ्रिकेतून जगात वेगाने पसरत आहे . या विषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेता लोक इंटरनेटवर याविषयी माहिती शोधत आहेत. जसे की मंकिपॉक्स व्हायरस काय आहे ? , त्याची लक्षणे कोणती ? उपाय काय करावे ? कुठून याचा सर्वप्रथम प्रसार झाला .  म्हणूनच आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण हा मंकिपॉक्स व्हायरस काय आहे ? त्याची लक्षणे कोणती ? उपाय काय करावे ? याची म...