लिप वर्ष म्हणजे काय
दर चार वर्षांनी लिप वर्ष येते . सर्वसामान्य माणसाला या लिप वर्षाबद्दल कुतूहल वाटते की हा लिप वर्ष नक्की काय असतो? तो का येतो ? तो नेहमी चार वर्षानिंच का येतो ? तीन किंवा पाच वर्षांनी का नाही ? इत्यादी इत्यादी . लिप वर्ष काय असते ते बहुतेक लोकांना माहीत असतेच . पण काही असेही लोक असतात की त्यांना लिप वर्ष म्हणजे काय ते माहीत नसते . म्हणून ते इंटरनेट वर लिप वर्ष म्हणजे काय ? , लिप वर्ष माहिती , लिप वर्षाची माहिती , information about leap year सर्च करत असतात . जर तुम्हीही असे काही सर्च करत असाल तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही . कारण आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला लिप वर्षाची माहिती देणार आहोत . तर ही ब्लॉग पोस्ट शेवटपर्यंत वाचा व लिप वर्षाची माहिती मिळवा लिप वर्ष म्हणजे काय दर चार वर्षांनी येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस ऐवजी एकोणतीस दिवस असतात . या वर्षाला लिप वर्ष असे म्हणतात . लिप वर्ष का येते ? पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस , 6 तास लागतात . दरवर्ष...