लिप वर्ष म्हणजे काय
दर चार वर्षांनी लिप वर्ष येते . सर्वसामान्य माणसाला या लिप वर्षाबद्दल कुतूहल वाटते की हा लिप वर्ष नक्की काय असतो? तो का येतो ? तो नेहमी चार वर्षानिंच का येतो ? तीन किंवा पाच वर्षांनी का नाही ? इत्यादी इत्यादी .
लिप वर्ष काय असते ते बहुतेक लोकांना माहीत असतेच . पण काही असेही लोक असतात की त्यांना लिप वर्ष म्हणजे काय ते माहीत नसते .
म्हणून ते इंटरनेट वर लिप वर्ष म्हणजे काय ? , लिप वर्ष माहिती , लिप वर्षाची माहिती , information about leap year सर्च करत असतात .
जर तुम्हीही असे काही सर्च करत असाल तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही . कारण आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला लिप वर्षाची माहिती देणार आहोत . तर ही ब्लॉग पोस्ट शेवटपर्यंत वाचा व लिप वर्षाची माहिती मिळवा
लिप वर्ष म्हणजे काय
दर चार वर्षांनी येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस ऐवजी एकोणतीस दिवस असतात . या वर्षाला लिप वर्ष असे म्हणतात .
लिप वर्ष का येते ?
पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस , 6 तास लागतात . दरवर्षी या सहा तासांचा फरक वाढत जाते. जर 6 गुणिले 4 केले की 24 येतो . व 24 तासांचा एक पूर्ण दिवस होतो . म्हणून दर चार वर्षांनी लिप वर्ष येतो .
हेदेखील वाचा :- मराठी भाषा माहिती
ज्या वर्षाच्या अंकाच्या शेवटी सम संख्या येते ते वर्ष लिप वर्ष असते . उदा . 2000,2004,2008,2012,2016 इत्यादी .
लिप वर्ष येण्यासाठी शेवटच्या संख्येला चारने भाग जाने जरुरी असते , नाहीतर लिप वर्ष येत नाही .उदा 2002,2006,2010,2014,2018 या वर्षांच्या अंकाच्या शेवटी सम संख्या आली पण तिला चारने भाग जात नसल्याने ते लिप वर्ष नव्हते.
तर मी आशा करतो की तुम्हाला तुमच्या लिप वर्ष म्हणजे काय ? , लिप वर्ष माहिती यांसारख्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील .
तुम्हाला ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा . या लेखाबददल तुम्हाला काही विचारायचे असेल , काही सल्ला द्यायचा असेल तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा .
ब्लॉग पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्दल तुमचा खूप धन्यवाद . तुमचा वर्तमान वेळ आणि पूर्ण दिवस शुभ, निरोगी जावो हीच सदिच्छा .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा