पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्र राज्य सामान्य माहिती

 या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्र राज्याची सामान्य माहिती प्रश्न उत्तराच्या स्वरूपात घेणार आहोत .  चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या ब्लॉग पोस्टला ज्याचे नाव आहे महाराष्ट्र राज्य सामान्य माहिती महाराष्ट्र राज्य सामान्य माहिती 1. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ? उत्तर :- महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली . 2. महाराष्ट्र राज्याच्या शेजारी कोणती राज्ये व केंद्रशासित प्रदेश आणि समुद्र आहेत ? उत्तर : महाराष्ट्र राज्याच्या शेजारी गुजरात , मध्य प्रदेश , छत्तीसगड,  तेलंगणा , कर्नाटक , गोवा ही राज्ये व दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव हा केंद्रशासित प्रदेश ; तसेच अरबी समुद्र हा समुद्र आहे. 3. महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत व कोणते ?  उत्तर : महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत . ते पुढीप्रमाणे  1.मुबई शहर जिल्हा  2.मुबई उपनगर जिल्हा  3.ठाणे  4.पालघर 5.रायगड 6.रत्नागिरी  7. सिंधुदुर्ग  8.पुणे 9.सातारा  10.सांगली 11. कोल्हापूर  12.सोलापूर 13. नाशिक 14.अहील्यानगर ( पूर्वीचा अहमदनगर ) 15.धुळे ...