जागतिक लोकसंख्या दिन माहिती
आजच्या आपल्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण जागतिक लोकसंख्या दिनाची माहिती घेणार आहोत . दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. हा दिवस का व केव्हापासून साजरा केला जातो याची माहिती आपण या आर्टिकल मध्ये घेऊया.
चला तर मग शुरुवात करूया आजच्या या ब्लॉग पोस्टची
जागतिक लोकसंख्या दिन माहिती
दर वर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. 11 जुलै 1987 ला जगातील 5 अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले . त्यामुळे वाढत्या
लोकसंख्येविषयी जनमानसात जनजागृती झाली. युनोने पण याची काळजी घेतली व 1989 या वर्षापासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
लोकांत लोकसंख्या वाढीच्या समस्येविषयी जाणीव जागृती निर्माण करणे , मानवी हक्कांची जपणूक करणे इत्यादी कारणांसाठी जागतिक लोकसंख्या दिन सहरा केला जातो.
हे देखील वाचा :- मराठी भाषा गौरव दिन माहिती
तर ही आहे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त छोटीसी माहिती . अपेक्षा आहे की तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल . जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर क्रिअस आपल्या मित्र मंडळीना , नातेवाईकांना जरूर शेअर करा.
या पोस्ट विषयी जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर विना संकोच अमाच्याशी कमेंट बॉक्स द्वारे संपर्क करा.
ही ब्लॉग पोस्ट संपूर्ण वाचल्या बद्दल तसेच या ब्लॉगला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद . असेच ब्लॉगला भेट देत जा .
तुमचा वर्तमान वेळ आणि संपूर्ण दिवस शुभ , आनंदी आणि आरोग्यपूर्ण जावो हीच सदिच्छा .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा