गूगल काय आहे?
आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण Google
कंपनी विषयी माहिती घेणार आहोत .
चला तर मग गूगल विषयी माहिती जाणून घेऊया
गूगल काय आहे ?
गूगल ही एक अमेरिकन कंपनी आहे . जी गूगलच्या वेबसाइटने कोणतीही माहिती शोधण्याची सुविधा देते . गूगलच्या अनेक सेवा आहेत .
जसे की YouTube ,
इत्यादी .
www.google.com ही गुगलची मुख्य वेबसाईट आहे . तसेच ती गूगलच्या अमेरिका सर्वरचीही वेबसाईट आहे .
त्याचप्रमाणे www.google.co.in ही गुगलची भारतीय सर्वरची वेबसाईट आहे .
हे देखील वाचा :- जागतिक लोकसंख्या दिन माहिती
तर ही आहे गुगलची माहिती . अपेक्षा आहे की ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल तसेच आवडली असेल . जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास ती आपल्या मित्रांना , नातेवाईकांना जरूर शेअर करा .
आपला अमूल्य वेळ या ब्लॉगला दिल्याबद्दल धन्यवाद . असेच ब्लॉगला भेट देत जा .
तुमचा वर्तमान वेळ आणि संपूर्ण दिवस शुभ, आनंदी आणि आरोग्यपूर्ण जावो हीच सदिच्छा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा