गूगल म्हणजे काय आहे
आपण दैनंदिन जीवनात रोजचं इंटरनेटचा वापर करतो . इंटरनेटच्या जगात आपल्याला गूगल हा शब्द आपल्या परिचयाचा आहे. बरेचदा आपण इंटरनेटवर शोध असे न म्हणता गूगलवर शोध असे म्हणतो. म्हणजेच google हा शब्द इंटरनेटचा पर्याय बनला आहे.
Google विषयी इंटरनेटवर म्हणजेच खुद्द गूगलवर बरीचशी माहिती उपलब्ध आहे. पण आजही बऱ्याच जणांना गूगल म्हणजे काय आहे हे माहीत नाही. ते आजही इंटरनेटवर गूगल म्हणजे काय आहे , गूगल माहिती मराठी , what is a Google सर्च करतात.
जरी तुम्ही पण हे सगळे सर्च करत असाल तर ही ब्लॉग पोस्ट शेवटपर्यंत वाचा. म्हणजे तुम्हाला गूगल विषयी सर्व माहिती मिळेल.
![]() |
गूगल म्हणजे काय आहे
गूगल म्हणजे काय आहे
गूगल ही एक अमेरिकन कंपनी आहे. जी गूगलच्या सर्च इंजिन द्वारे वेब साईट शोध , इमेज , नकाशे , बातम्या , ईमेल इत्यादी सेवा पुरवते. या कंपनीची स्थापना 7 सप्टेंबर 1998 रोजी सर्जी ब्रेन व लॅरी पेज यांनी केली.
ही कंपनी जगात अनेक सेवा पुरवते. जसे की सर्च इंजिन , YouTube , Gmail इत्यादी .
गूगल विषयी थोडक्यात
कंपनीचे नाव :- गूगल ( Google )
स्थापना वर्ष :- 1998
संस्थापक :- सर्जी ब्रेन व लॅरी पेज
वेबसाईट :- https://www.google.com
कृपया हे वाचा :- महाराष्ट्र राज्य सामान्य माहिती
गूगल काही देशांसाठी काही वेबसाईट तयार केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे :-
देशाचे नाव वेबसाईट
भारत :- https://www.google.co.in
जपान :- Https://www.google.co.jp
इंडोनेशिया :- https://www.google.co.id
युनायटेड किंग्डम :- https://www.google.co.uk
तुम्हाला ही पोस्ट आवडली असेलच . तुम्ही ही पोस्ट शेअर करा अशी आम्ही विनंती करतो. जर तुम्हाला काही प्रश्न व शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा .
आपला अमूल्य वेळ या ब्लॉगला दिल्याबदद्ल तुमचे धन्यवाद. असेच ब्लॉगला भेट देत जा.
तुमचा वर्तमान वेळ आणि संपूर्ण दिवस शुभ, आनंदी आणि आरोग्यपूर्ण जावो हीच सदिच्छा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा