पोस्ट्स

मराठी भाषा गौरव दिन

  मराठी भाषा गौरव दिन: लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! ​ 'मराठी पाऊल पडते पुढे' असे आपण अभिमानाने म्हणतो, पण हे पाऊल ज्या भाषेच्या जोरावर पडते, त्या मराठी भाषेचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे 'मराठी भाषा गौरव दिन' . दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ कवी, नाटककार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ​ इतिहास आणि महत्त्व ​मराठी भाषेचा वारसा हजारो वर्षांचा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या अभंगवाणीतून फुललेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्यनिष्ठ बनलेली ही भाषा आज जगातील महत्त्वाच्या भाषांपैकी एक आहे. ​कुसुमाग्रजांनी आपल्या लेखणीतून मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या शब्दांत धार होती आणि मनात मराठीबद्दल अपार प्रेम होते. म्हणूनच, त्यांचा जन्मदिन हा केवळ एका लेखकाचा वाढदिवस न राहता, तो संपूर्ण मराठी भाषेचा 'गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. ​ मराठी भाषेची समृद्धी आणि गोडवा ​मराठी भाषा ही केवळ संवादाच...

करावे तसे भरावे

 स्वार्थी दुकानदार आणि प्रामाणिक शेतकरी एका गावात विनायक नावाचा एक दुकानदार राहत होता. विनायक स्वभावाने अत्यंत चतुर पण तेवढाच लोभी होता. तो नेहमी ग्राहकांना कमी वजनाचे सामान देऊन फसवण्यात पटाईत होता. त्याच गावात सदाशिव नावाचा एक गरीब पण अत्यंत प्रामाणिक शेतकरी राहायचा. सदाशिव दररोज विनायकच्या दुकानात अर्धा किलो लोणी विकायला न्यायचा आणि त्या बदल्यात घरात लागणारे इतर किराणा सामान घ्यायचा. विनायकने कधीही सदाशिवच्या लोण्याचे वजन केले नाही, कारण त्याला सदाशिवच्या भोळेपणावर पूर्ण विश्वास होता. संशयाचे भूत एके दिवशी विनायकच्या मनात शंका आली. त्याने विचार केला, "हा शेतकरी मला रोज अर्धा किलो लोणी देतो, पण ते नक्की अर्धा किलो असते का?" विनायकने सदाशिवने दिलेला लोण्याचा गोळा वजनकाट्यावर ठेवला. पाहतो तर काय, ते लोणी फक्त ४०० ग्रॅम भरले! विनायक रागाने लालबुंद झाला. दुसऱ्या दिवशी जेव्हा सदाशिव लोणी घेऊन आला, तेव्हा विनायक त्याच्यावर ओरडला, "अरे सदाशिव, तू इतका लबाड निघशील असं वाटलं नव्हतं! तू मला अर्ध्या किलोच्या नावाखाली रोज ४०० ग्रॅम लोणी देऊन माझी फसवणूक करतोयस. इथून चालता हो, तुझ्...

जागतिक पर्यावरण दिवस माहिती मराठी

इमेज
          जागतिक पर्यावरण दिवस माहिती मराठी जागतिक पर्यावरण दिन: एक सजीव पृथ्वीची शपथ प्रस्तावना  जगभरातील विविध देश एकत्र येऊन पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक विशेष दिवस साजरा करतात – तो म्हणजे जागतिक पर्यावरण दिन. दरवर्षी ५ जून रोजी हा दिवस साजरा केला जातो. पर्यावरण म्हणजे फक्त झाडेझुडपे, नद्या आणि प्राणी नव्हे, तर आपला संपूर्ण जीवनाचा आधार असलेली ही व्यवस्था आहे. आजच्या धकाधकीच्या आणि औद्योगिकीकरणाने भरलेल्या जीवनात पर्यावरणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे . जागतिक पर्यावरण दिनाची सुरुवात जागतिक पर्यावरण दिनाची सुरुवात १९७२ साली स्टॉकहोम येथे युनायटेड नेशन्सच्या पर्यावरण परिषदेपासून झाली. त्या परिषदेत पर्यावरणासंबंधी महत्त्वाच्या समस्या समोर आल्या आणि जगभर एकजूट होण्याची गरज पटली. त्याच वर्षी संयुक्त राष्ट्र संघटनेने ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून घोषित केला. १९७४ मध्ये पहिल्यांदा हा दिवस "Only One Earth" या घोषवाक्याखाली साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी विविध थीम्स आणि यजमान देश ठरवून विविध उपक्रम राबवले जातात. जागतिक पर्यावरण दिनाची उद्दिष्...

गूगल म्हणजे काय आहे

इमेज
आपण दैनंदिन जीवनात रोजचं इंटरनेटचा वापर करतो . इंटरनेटच्या जगात आपल्याला गूगल हा शब्द आपल्या परिचयाचा आहे. बरेचदा आपण इंटरनेटवर शोध असे न म्हणता गूगलवर शोध असे म्हणतो. म्हणजेच google हा शब्द इंटरनेटचा पर्याय बनला आहे.  Google विषयी इंटरनेटवर म्हणजेच खुद्द गूगलवर बरीचशी माहिती उपलब्ध आहे.  पण आजही बऱ्याच जणांना गूगल म्हणजे काय आहे हे माहीत नाही. ते आजही इंटरनेटवर गूगल म्हणजे काय आहे , गूगल माहिती मराठी , what is a Google सर्च करतात.  जरी तुम्ही पण हे सगळे सर्च करत असाल तर ही ब्लॉग पोस्ट शेवटपर्यंत वाचा. म्हणजे तुम्हाला गूगल विषयी सर्व माहिती मिळेल.      गूगल म्हणजे काय आहे गूगल म्हणजे काय आहे गूगल ही एक अमेरिकन कंपनी आहे. जी गूगलच्या सर्च इंजिन द्वारे वेब साईट शोध , इमेज , नकाशे , बातम्या , ईमेल इत्यादी सेवा पुरवते. या कंपनीची स्थापना 7 सप्टेंबर 1998 रोजी सर्जी ब्रेन व लॅरी पेज यांनी केली.    ही कंपनी जगात अनेक सेवा पुरवते. जसे की सर्च इंजिन , YouTube , Gmail इत्यादी . गूगल विषयी थोडक्यात  कंपनीचे नाव :- गूगल ( Google ) स्थापना वर्ष :- 199...

दिवाळी सण माहिती मराठी

 दिवाळी सण हा दरवर्षी साजरा केला जातो . हा एक भारतीय सण आहे. जो जगभरात साजरा केला जातो. आजच्या या ब्लॉग आर्टिकल मध्ये आपण दिवाळी सणाची माहिती घेणार आहोत. दिवाळी सण माहिती मराठी  दिवाळी हा एक भारतीय सण आहे. जो पाच दिवसांचा असतो. दिवस पहिला - धनत्रयोदशी :- या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करतात  दिवस दुसरा - नरक चतुर्दशी :- या दिवशी भगवान कृष्णाने नरकाशुर राक्षसाला ठार केले . तिसरा दिवस - लक्ष्मीपूजन :- या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात. चौथा दिवस - बलिप्रतिपदा :- या दिवशी गाय , बैल इत्यादींची पूजा करतात. उत्तर भारतात गोवर्धन पर्वताची पूजा करतात. पाचवा दिवस - भाऊबीज :- या दिवशी बहीण भावाला ओवाळते . व भाऊ बहिणीला ओवाळणी देतो.  दिवाळीच्या दिवसात घरी फराळ तयार करतात . एकमेकांना शुभेच्छा देतात . वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेतात. त्यांच्या पाया पडतात.    फटाके फोडले जातात.  फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण व दुष्परिणाम रोखण्यासाठी काही जन फटाके फोडत नाही. आकाशकंदील तयार करतात. घर , कार्यालय , दुकाने , मॉल्स इत्यादींवर विद्युत रोषणाई करण्यात येते.  दिवाळी ...

गूगल काय आहे?

आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण Google  कंपनी विषयी माहिती घेणार आहोत .  चला तर मग गूगल विषयी माहिती जाणून घेऊया  गूगल काय आहे ?  गूगल ही एक अमेरिकन कंपनी आहे . जी गूगलच्या वेबसाइटने कोणतीही माहिती शोधण्याची सुविधा देते . गूगलच्या अनेक सेवा आहेत . जसे की YouTube ,  गूगल मॅप , क्रोम browser , Gmail   इत्यादी . www.google.com ही गुगलची मुख्य वेबसाईट आहे . तसेच ती गूगलच्या अमेरिका सर्वरचीही वेबसाईट आहे . त्याचप्रमाणे www.google.co.in ही गुगलची भारतीय सर्वरची वेबसाईट आहे .   हे देखील वाचा :- जागतिक लोकसंख्या दिन माहिती  तर ही आहे गुगलची माहिती . अपेक्षा आहे की ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल तसेच आवडली असेल . जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास ती आपल्या मित्रांना , नातेवाईकांना जरूर शेअर करा .  आपला अमूल्य वेळ या ब्लॉगला दिल्याबद्दल धन्यवाद . असेच ब्लॉगला भेट देत जा . तुमचा वर्तमान वेळ आणि संपूर्ण दिवस शुभ, आनंदी आणि आरोग्यपूर्ण जावो हीच सदिच्छा.

मंकीपॉक्स वायरस म्हणजे काय ? लक्षणे व उपाय

इमेज
                    मंकीपॉक्स वायरस म्हणजे ? लक्षणे व उपाय  तुम्ही व्हायरस हा शब्द अनेकदा ऐकला व वाचला असेल . उदाहरणार्थ कोरोना व्हायरस , एच आय वी व्हायरस , स्पॅनिश फ्ल्यू व्हायरस इत्यादी .     व्हायरस हा शब्द ऐकल्यावर आपल्याला कोरोना व्हायरस ची आठवण येते . व्हायरस हा आपल्या डोळ्यांना न दिसणार एक विषाणू आहे. तो आपल्या डोळ्यांना दिसत नाही. व्हायरस फक्त विद्युत सूक्ष्मदर्शकाने ( electron microscope ) दिसतो.   सध्या असाच एक विषाणू जगात वेगाने पसरत आहे. ज्याचे नाव मंकिपॉक्स व्हायरस आहे . ज्याच्या विषयी तुम्ही बातम्यांमध्ये ऐकले किंवा वाचले असेल . मिळालेल्या माहितीनुसार हा विषाणू आफ्रिकेतून जगात वेगाने पसरत आहे . या विषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेता लोक इंटरनेटवर याविषयी माहिती शोधत आहेत. जसे की मंकिपॉक्स व्हायरस काय आहे ? , त्याची लक्षणे कोणती ? उपाय काय करावे ? कुठून याचा सर्वप्रथम प्रसार झाला .  म्हणूनच आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण हा मंकिपॉक्स व्हायरस काय आहे ? त्याची लक्षणे कोणती ? उपाय काय करावे ? याची म...